पोस्ट्स

Electrician लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*AI च्या युगात ITI च्या कोणत्या 5 ट्रेडला सर्वात जास्त मागणी असेल*? (2026 ते 2030)

इमेज
  AI च्या युगात ITI च्या कोणत्या ट्रेडला जास्त मागणी असेल?* मित्रांनो, आजकाल सगळीकडे एकच चर्चा आहे - AI मुळे नोकऱ्या जातील का? पण ITI केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. AI मुळे काही नोकऱ्या जातील, पण आय.टी.आय  कौशल्य प्राप्त मनुष्यबळा नक्कीच सुरक्षित आहे कारण  डिझाइन इस्च्टिमेट ही सुपरवायझर कामे AI निसंकोच करेल. परंतु प्रत्यक्षात काम हे आय.टी.आय प्रशिक्षणाथ्या शिवाय होने शक्यच नाही जसे वायरींग किंवा फर्निचर डिझाइन व इस्टिमेट AI काढेल पण प्रत्यक्षात कार्य मनुष्यबळा शिवाय शक्य नाही. ITI च्या काही ट्रेड्सना तर सोन्याचे दिवस येणार आहेत! चला बघूया कोणते आहेत ते 5 ट्रेड. *1. इलेक्ट्रिशियन (Electrician) - King of AI Era* AI चा सगळा खेळ वीज आणि Data वर चालतो. EV गाड्या, सोलर पॅनल, AI Data Center - सगळीकडे इलेक्ट्रिशियन लागणारच. या ट्रेडला कधीच मंदी नाही. *2. फिटर (Fitter) + रोबोटिक्स* भविष्यात कंपन्या रोबोट वापरणार, पण तो रोबोट बसवणार कोण? आणि बिघडला तर दुरुस्त करणार कोण? फिटर! आता फिटरने रोबोटिक्स आणि Automation ची जोड दिली तर पगार 50,000 च्या वर जाईल. *3. COPA / I...