About Us

 कौशल्य म्हणजे भांडवल (Kaushal Mhanje Bhandwal) या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे!


नमस्कार, मी Ashish Joshi. गेल्या 25 वर्षांपासून मी ITI क्षेत्रात शिक्षक म्हणून काम करत आहे.


या ब्लॉगचा मुख्य उद्देश काय आहे?


आज अनेक विद्यार्थी ITI करतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. कोणता ट्रेड घ्यावा? ITI नंतर नोकरी कुठे मिळेल? पगार किती असतो? नवीन तंत्रज्ञान काय आहे? या सर्व प्रश्नांची अचूक आणि खरी माहिती मराठीतून देणे हाच या ब्लॉगचा उद्देश आहे.


आम्ही येथे ट्रेडची खरी माहिती, नोकरीच्या संधी आणि करिअर गाईडन्स देतो.


हुनर ही असली पूँजी है।


धन्यवाद!

संपर्क: asjoshi77@gmail.com


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ITI Electrician/Wireman साठी MSEB MahaVitaran मध्ये कोणती पदे निघतात? पगार, पात्रता संपूर्ण माहिती 2026

माझ नव Instagram Page सुरू झाल Kaushalya Career Guide

ITI नंतर Apprenticeship गरजेची आहे का? फॉर्म कसा व कुठे भरायचा? संपूर्ण माहिती