पोस्ट्स

EV Charging लेबलसह पोस्ट दाखवत आहे

AI च्या युगात ITI Electrician चे भविष्य - संपूर्ण माहिती २०२६

इमेज
⁷ *प्रस्तावना:* मित्रांनो, आजकाल सर्वत्र AI म्हणजे Artificial Intelligence ची चर्चा आहे. अनेकांना वाटतंय की AI आल्यामुळे ITI Electrician सारख्या हाताने काम करणाऱ्या नोकऱ्या संपतील. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे! उलट AI च्या युगात ITI Electrician ला मागणी 10 पट वाढणार आहे. कसं ते आज आपण सविस्तर पाहूया. *१. AI ITI Electrician ची नोकरी घेणार का?* अजिबात नाही. AI फक्त कॉम्प्युटरवरचं काम करू शकतं, पण वायर जोडणं, मोटर दुरुस्त करणं, घरातलं वायरिंग करणं हे काम AI करू शकत नाही. त्यासाठी माणसच लागतो. पण AI मुळे Electrician चं काम सोपं आणि जास्त पगाराचं होणार आहे. उदाहरण: आधी फॉल्ट शोधायला तास लागत होता, आता AI मीटर सांगतं की फॉल्ट कुठे आहे. *२. AI युगात Electrician ला कोणती नवीन कौशल्ये लागतील?* २०२६ मध्ये फक्त जुना Electrician राहून चालणार नाही. तुम्हाला हे 5 नवीन कौशल्य शिकावंच लागेल: a)  Solar Panel Installation :   सरकार घरोघरी सोलर लावत आहे. सोलर फिटरला महिना 40,000 ते 60,000 पगार आहे. *b) EV (Electric Vehicle) Charging Station: * इलेक्ट्रिक गाड्यांचं चार्जिंग स्टेशन बसवणं हे सर्व...

आयटीआय झाल्यानंतर जास्त पगाराची नोकरी कशी मिळवावी? संपूर्ण माहिती मराठीत २०२६

इमेज
  प्रस्तावना - कौशल्यॅ म्हणजे भांडवल नमस्कार मित्रांनो, मी आशिष जोशी. मागील  25 वर्षांपासून मी महाराष्ट्र शासनाच्या टेक्निकल ऐजुकेशन विभागात विद्यार्थांना कौशल्य शिकवणचे  काम करत आहे . तसेच मी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना अमरावती विभाग मध्ये विभागीय खजिनदार म्हणून काम करत आहे. या 25 वर्षात मी हजारो विद्यार्थी घडताना पाहिले आहेत. कौशल्य म्हणजे भांडवल या आपल्या ब्लॉग, यूट्यूब चॅनल व वेबसाईटचा मुख्य उद्देश हाच आहे की ITI ला येणारे 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर कुटुंबातून येतात. त्यांना घरच्या परिस्थितीमुळे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यांचा आत्मविश्वास कमी असतो. पण माझ्या अनुभवावरून मी सांगतो - ITI चा विद्यार्थी हा इंजिनिअर पेक्षाही जास्त प्रॅक्टिकल काम करू शकतो. आजच्या या लेखात मी तुम्हाला ITI नंतर जास्त पगाराची नोकरी कशी मिळवायची याबद्दल संपूर्ण माहिती मराठीत देणार आहे. हा लेख शेवटपर्यंत वाचा, तुमचे आयुष्य बदलून जाईल. उद्योग क्षेत्रामध्ये सर्वात जास्त मागणी असलेले 5 ट्रेड्स कोणते? अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाटते की फक्त 2-3 ट्रेड...