पोस्ट्स

MSEB Bharti 2026 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ITI Electrician/Wireman साठी MSEB MahaVitaran मध्ये कोणती पदे निघतात? पगार, पात्रता संपूर्ण माहिती 2026

इमेज
*महावितरण (MSEB/MSEDCL) मध्ये ITI Electrician आणि Wireman उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भरती केली जाते. या पदांसाठीची सविस्तर माहीती कौशल्य म्हणजे भांडवल या आपल्या ब्लॉगवर   खालीलप्रमाणे आहे,  मित्रांनो, ITI Electrician किंवा Wireman केलं आहे आणि तुम्हाला MSEB म्हणजेच MahaVitaran मध्ये सरकारी नोकरी पाहिजे असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. ITI Electrician आणि Wireman साठी महावितरण (MSEB) मध्ये करिअरच्या संधी: पगार आणि पात्रता तुम्ही ITI मधून Electrician (वीजतंत्री) किंवा Wireman (तारतंत्री) हा कोर्स पूर्ण केला आहे का? आणि तुम्ही सरकारी किंवा निमसरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर मग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण - MSEDCL) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. महावितरण ही भारतातील सर्वात मोठ्या वीज वितरण कंपन्यांपैकी एक आहे. येथे ITI धारकांसाठी नियमितपणे मोठ्या प्रमाणावर नोकरभरती केली जाते. या ब्लॉगमध्ये आपण महावितरणमध्ये निघणारी पदे, त्यांची पात्रता, निवड प्रक्रिया आणि पगार याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. 1. महावितर...