पोस्ट्स

ITI Jobs Abroad लेबलसह पोस्ट दाखवत आहे

 Gulf Job साठी CV कसा बनवायचा? ITI Electrician साठी Sample CV 2026*

इमेज
*मित्रांनो, तुम्ही ITI Electrician आहात आणि दुबई, सौदी, कतार मध्ये जॉब हवा आहे?* तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा CV. भारतातला CV Gulf मध्ये चालत नाही. इथे मी तुम्हाला Gulf साठी Perfect CV कसा बनवायचा ते सांगतो. *Gulf CV मध्ये काय असावे? - 5 महत्त्वाचे नियम* *1. Photo:* पांढऱ्या शर्ट मध्ये, Blue Background वर Professional Photo लावा. Helmet घातलेला Photo नको. *2. Personal Details:* Passport No, Visa Status (Visit/Employment), Driving License (असेल तर) नक्की टाका. Gulf मध्ये याला खूप महत्त्व आहे. *3. Skills:* फक्त Electrician लिहू नका. असे लिहा:    - House Wiring & Industrial Wiring    - Control Panel Wiring & Troubleshooting    - Motor Winding, Star-Delta Connection    - Solar Panel Installation    - Safety - LOTO, PPE *4. Experience:* कंपनीचे नाव, किती वर्ष काम केले, आणि काय काम केले - 3 ओळीत लिहा.    उदा: `ABC Electricals, Pune (2 वर्ष) - 50+ घरांचे वायरिंग, 10HP Motor Maintenance` *5. Certifica...

Dubai मध्ये ITI Electrician ला किती पगार मिळतो? 2026 मध्ये नवीन Salary किती आहे?

इमेज
नमस्कार! कौशल्य म्हणजे भांडवल या आपल्या ब्लॉगवर तुमचं मनापासून स्वागत आहे!       आजचा विषय आहे - Dubai मध्ये ITI Electrician ला किती पगार मिळतो? Dubai मध्ये ITI Electrician चा पगार 1200 AED ते 2500 AED पर्यंत असतो. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 27,000 ते 56,000 रुपये. *कंपनीनुसार पगार:* 1. Maintenance Company - 1200 to 1500 AED  2. Construction Company - 1500 to 2000 AED  3. Facility Management (FM) Company - 2000 to 2500 AED + Overtime *सुविधा काय मिळतात?* कंपनी तुम्हाला राहणे, खाणे, Visa, Ticket सगळं फ्री देते. 2 वर्षानंतर घरी येण्यासाठी Ticket पण फ्री मिळते.  *Overtime किती मिळतो?* Dubai मध्ये 8 तास Duty असते. त्यानंतर Overtime मिळतो. Overtime ने पगार 70,000 पर्यंत जातो.  जर तुम्हाला Dubai मध्ये Electrician म्हणून जायचं असेल तर तुमच्याकडे ITI + 2 वर्षाचा अनुभव पाहिजे.  Interview मध्ये Wiring, Motor, Panel     Star-Delta Starter, Wiring Diagram, Safety बद्दल जास्प्रत पश्न विचारतात   Dubai ला जाण्यासाठी Agent म...